News 
    अन वैष्णवी ने मिळविली दिव्यांगा वर मात ( Miss. Vaishnavi Vinod Jagtap )

    Posted On December 03,2019

      

    पुणे : प्रतिनिधी जन्मजात अपंगत्व असूनही सातत्याने वेगळे काहीतरी करण्याची जिद्द, कठोर परिश्रम करण्याची तयारी याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये केलेली उज्ज्वला कामगीरी ही कहाणी आहे वैष्णवी या दिव्यांग जलतरणपटू. जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने दै. पुढारी ने तिच्याशी साधलेल्या संवादातून उलगडला तिचा पुढारी संघर्षमय प्रवास.